Neha Sharma च्या जिम लूकनं चाहत्यांना घातली भूरळ; बोल्ड फोटोंवर तरुणाई फिदा

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा (Bollywood Actress Neha Sharma) नेहमी तिच्या बोल्ड फोटोंमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

अलीकडंच, या अभिनेत्रीला पुन्हा एकदा पापाराझींनी जिममध्ये जाताना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलंय.

त्यानंतर अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

नेहा शर्मा भलेही चित्रपटांपासून दूर आहे, पण ही अभिनेत्री तिचा फिगर आणि फॅशन स्टेटमेंटमुळं नेहमीच चर्चेत असते.

नेहा शर्मा अनेकदा स्वत:चं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जिम क्लासला जात असते.

या फोटोंमध्ये अभिनेत्री नेहा शर्मानं काळ्या रंगाची पँट परिधान केली असून त्यावर हिरव्या रंगाचा स्पोर्ट्स ब्रा घातला आहे.

ही अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये खूपच हॉट दिसत असते. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Actress Neha Sharma Photo