Nora Fatehi : नाकात नथ अन् गळ्यात ज्वेलरी.. हिरव्या साडीत नोराचा मराठमोळा लूक

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री आणि बेली डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

| Sakal

सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

| Sakal

नोरा फतेहीच्या मराठमोळ्या लूकची खूप चर्चा सुरु आहे.

| Sakal

नोरानं हिरव्या कलरची सुंदर साडी परीधान केली असून चमकीदार हिरव्या कलरचा ब्लाऊज घातला आहे.

| Sakal

तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी मराठी स्टाइलमध्ये नाकात नथ आणि गळ्यात ज्वेलरी घातली आहे.

| Sakal

ही नथ तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसत आहेत. तसंच तिनं पायात हिरव्या कलरची सॅडल घातली आहे.

| Sakal

नोरानं बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नोरा ABCD, भुज: द प्राइड ऑफ इंडिया, सत्यमेव जयते 2 मध्ये दिसली आहे.

| Sakal