Rakul Preet : क्रॉप टॉपमध्ये अभिनेत्रीचं नवं फोटोशूट; सिझलिंग स्टाईल पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

| Sakal

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'छत्रीवाली' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

| Sakal

अभिनेत्री रकुल प्रीतचा हा चित्रपट ओटीटीवर असून यातील अभिनेत्रीचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडलाय.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्री रकुलनं तिच्या लेटेस्ट इंडो-वेस्टर्न फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये रकुलनं क्रीम आणि गोल्डन शेडमध्ये क्रॉप टॉप घातलाय.

| Sakal

अभिनेत्री रकुल प्रीत तिच्या लूकमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

| Sakal

मोकळे केस, कानातले आणि हलका मेकअप करून अभिनेत्रीनं तिचा लूक पूर्ण केलाय.

| Sakal

रकुलनं अतिशय सिझलिंग स्टाईलमध्ये पोज देत फोटोशूट करून घेतलंय.

| Sakal