Sakshi Malik : सिल्व्हर साडीत साक्षीची 'मोहक' अदा

| Sakal

अभिनेत्री साक्षी मलिक (Bollywood actress Sakshi Malik) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचे लाखो फॉलोवर्सही आहेत.

| Sakal

साक्षीचा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत आहे. ती कायमच आपले बिकिनीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

| Sakal

हेच फोटो नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. मात्र, आता तिनं साडीतले काही फोटो शेअर केलेत.

| Sakal

अभिनेत्री साक्षी मलिकनं लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

| Sakal

साक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं सिल्व्हर कलरची सिझलिंग साडी घातलीय, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

साक्षीनं मोकळे केस सोडून आणि हलका मेकअप करून आपला आउटलूक पूर्ण केलाय.

| Sakal

साक्षी मलिकला इंस्टाग्रामवर 6.9 मिलियन युजर्स फॉलो करतात.

| Sakal