Sara Ali Khan : थंडीत घामाघूम करणारे 'हॉट' फोटो

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. साराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही हॉट फोटोज शेअर केले आहेत.

| Sakal

काळ्या आणि लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये सारा अतिशय हॉट दिसून येत आहे.

| Sakal

सारा तिच्या चित्रपटांमधील विविध भूमिकांमुळेही नेहमी चर्चेत असते.

| Sakal

 नुकत्याच इन्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंना साराने स्मग एज ए लेडी बग असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

साराच्या फोटोंवर तिचे चाहते वेळोवेळी लाईक आणि कमेंट करत असतात.

| Sakal

साराच्या हॉट लूकमधील फोटोंमुळे ऐन कडाकाच्या थंडीत चाहत्यांना घाम फुटला आहे.

| Sakal

साराचा स्विमिग पूलमधील या फोटोने अनेकांना वेडं करून सोडलं आहे.

| Sakal

बिकनीतील या फोटोमध्ये सारा प्रचंड हॉट दिसून येत आहे.

| Sakal

समुद्र किनाऱ्यावरील या फोटोवरू चाहत्यांची नजर काही केल्या हटत नाहीये.

| Sakal