Shama Sikander : हलका मेकअप अन् तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये शमाचा 'किलर' लूक

| Sakal

अभिनेत्री शमा सिकंदर (Actress Shama Sikander) तिच्या बोल्ड लूकमुळं नेहमी चर्चेत असते.

| Sakal

हलका मेकअप आणि तपकिरी रंगाच्या पोशाखात अभिनेत्री अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री शमानं ब्राऊन कलरचा आउटफिट कॅरी केलाय. या डीप नेक आउटफिटमध्ये शमाचा लाजवाब परफॉर्मन्स दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री शमा सिकंदर हलक्या मेकअपसह कुरळ्या केसांमध्ये खूपच किलर स्टाईलमध्ये दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री शमा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे जबरदस्त फोटो शेअर करत असते.

| Sakal

अभिनेत्री शमाच्या या फोटोंनी चाहत्यांना पुन्हा एकदा बेभान केलंय. शमानं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना खिळवून ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. याआधी तिनं असं केलंय.

| Sakal

अभिनेत्री शमा सिकंदरनं पती आणि संपूर्ण कुटुंबासोबत गणपतीची पूजा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

शमा लवकरच दीपक तिजोरीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'टिप्सी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत लक्ष्मी राय, नाझिया हुसैन, कैनत अरोरा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

| Sakal