Shraddha Kapoor : चाहत्यांना वेड लावणारी तू, नेमकी शिकलीस किती?

| Sakal

अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या मनात तिची खास ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी झाला.

| Sakal

तिने तिचं प्राथमिक शिक्षण जमनाबाई नरसी स्कूलमध्ये पूर्ण केले आहे.

| Sakal

पुढलं शिक्षण तिने अनेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमध्ये पूर्ण केलं.

| Sakal

श्रद्धाने बोस्टन विश्वविद्यालय, अनेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलंय. या यूनिव्हर्सिटीमध्ये श्रद्धाला अॅडवरटायझिंग स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन करायचं होतं.

| Sakal

मात्र तिने मध्येच तिचं शिक्षण सोडलं.

| Sakal

श्रद्धाने आशिकी-२ या चित्रपटातून डेब्यू केला होता. आणि तिचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला.

| Sakal

अभिनेत्री खाण्यापिण्याची शौकिन आहे आणि तिला चहाची विशेष आवड आहे.

| Sakal