प्यार का पंचनाममध्ये रियाची भूमिका साकारणाऱ्या सोनाली सहगलने तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
अलीकडेच अभिनेत्री सोनाली सहगलने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अलीकडेच अभिनेत्री सोनाली सहगलने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री सोनाली सहगलने गुलाबी रंगाचा अतिशय स्टायलिश बिकिनी स्टाईल ड्रेस परिधान केला आहे.
यामध्ये सोनाली सहगलने समुद्रकिनाऱ्याजवळ अतिशय हॉट फोटो क्लिक केले आहेत.
सोनाली सहगल नेहमीच तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
अभिनेत्री सोनाली सहगल खुल्या केसांमध्ये आणि मेकअपशिवाय खूपच सुंदर दिसत आहे.