Tabassum Passes Away: आठवणीतल्या तबस्सुम...

| Sakal

अभिनेत्री तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

| Sakal

त्यामुळे त्या 'बेबी तबस्सुम' नावानं ओळखल्या गेल्या.

| Sakal

तबस्सुम यांनी रामायण फेम अभिनेते अरुण गोविल यांचे मोठे भाऊ विजय गोविल यांच्याशी लग्न केलं.

| Sakal

तबस्सुम यांनी ४० आणि ५० च्या दशकामध्ये बाल कलाकार म्हणून अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं होतं.

| Sakal

त्यांनी अनेक मालिकांमध्ये तर काम केलंच त्याचंप्रमाणे अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलं होतं.

| Sakal

तबस्सुम यांनी 'मेरा सुहाग', 'मंझधार', 'बड़ी बहन', 'बैजू बावरा' 'तेरे मेरे सपने', 'चमेली की शादी', 'स्वर्ग' यांसारख्या सिनेमांत काम केलं आहे.

| Sakal

तबस्सुम याचं 'तबस्सुम टॉकीज' नावाचं युट्यूब चॅनेल आहे.

| Sakal