अभिनेत्री तब्बू तिच्या जबरदस्त अभिनयासोबतच तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते.
आजही तिचा पडद्यापासून सोशल मीडियापर्यंत दबदबा आहे.
तब्बूची बोल्डनेस पाहून ती 50 वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही.
तब्बूच्या सौंदर्यातही वाढत्या वयाबरोबर वाढ होत असल्याचे दिसते.
तब्बू सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते.
तब्बू सुंदर आणि बोल्ड फोटो व्हिडिओंनी इंटरनेटचा पारा वाढवते.
तब्बू नवीन आणि स्टायलिश फोटो शेअर करून चाहत्यांना प्रभावित करते.
तब्बूची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांनाही आवडते.
आजही तब्बू बोल्डनेसमध्ये नवख्या अभिनेत्रींना मात देते.
तब्बूच्या स्टाईल सर्वच फॉलो करतात.
तब्बूने चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण केले.