Bollywood actresses: या फिट अभिनेत्रींचा work out लुक एकदा पहाच...

सकाळ डिजिटल टीम

मलाइका अरोराचा work out look नेहमीच सर्वांच लक्ष वेधुन घेतो.

परिणीती चोप्राही तिच्या फिटनेससाठी चर्चेत असते.

क्रिती सेनेन तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

शिल्पा शेट्टीला तर Bollywoodची फिटनेस आइकॉन म्हंटले जाते.

कंगना राणावत तिच्या Work out लूकमध्येही बोल्ड दिसतेय .

जान्हवी कपूर तिच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देते.

दिशा पाटनी हॉट आणि स्लिम फिगरवर तर सर्वच चाहते फिदा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.