Adah Sharma: अदाने दिला थंडीत गर्मीचा फील...

| Sakal

अदाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.

| Sakal

ती सध्या लडाखमध्ये आहे..

| Sakal

यात तिने फिकट चॉकलेटी रंगाचं स्वेटर घातलंय.

| Sakal

या फोटोत तिने मनमोहक अदा दिल्या आहेत.

| Sakal

"1920" आणि "हसी तो फसी" सारख्या चित्रपटांमधील भूमिकांमधून ती प्रसिद्ध झाली.

| Sakal

"कमांडो 2" मधील तिच्या भूमिकेचे विषेश कौतूक करण्यात आले.

| Sakal

विद्युत जामवालसोबतची तिची केमेस्ट्रीं सर्वांनाच आवडली.

| Sakal