Aditi Rao Hydari Birthday: तर असा आहे राजघराण्याशी संबध...

| Sakal

अदितीचा जन्म 1985 साली हैदराबादमध्ये झाला.

| Sakal

ती राजघराण्यातील आहे.

| Sakal

तिचे पणजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते.

| Sakal

तर त्याचवेळी तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी हे देखील आसामचे राज्यपाल राहिले आहेत.

| Sakal

आदितीची आई विद्या रावदेखील राजघराण्यातीलच होती.

| Sakal

तिचे आजोबा जे. रामेश्वर राव हे तेलंगणातील वानापर्थीचे राजा होते.

| Sakal

तर अशाप्रकारे आदितीचा राज घराण्याशी संबध आहे.

| Sakal