Aditya Roy Kapur: मुलांनो आदित्यकडून घ्या फोटोशूटसाठी आइडिया...

| Sakal

आदित्य आज 37वर्षाचा झालायं. तो चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि अभिनेता कुणाल रॉय कपूरचा भाऊ आहे.

| Sakal

आदित्य रॉय कपूर हा चित्रपट निर्माता रघुपत रॉय कपूर यांचा नातू आहे.

| Sakal

टी-शर्ट किंवा लोकरीच्या टी-शर्टवर लॉकेट घालत. एक हात गुडघ्यावर आणि दुसरा कानाजवळ ठेवा. आदित्य सारखी पोझ देण्याचा प्रयत्न करा.

| Sakal

सोफ्यावर पाठ टेकवून तुम्ही जमिनीवर बसा. एक पाय दुमडून दुसरा आणि समोर पसरवा. पुस्तक हातात घ्या आणि वाचताना चित्रावर क्लिक करा.

| Sakal

तुम्ही सोशल मीडिया पोस्टसाठी टी-शर्ट आणि जीन्स घालून सोफ्यावर बसा. कॉपी मग हातात घेवुन आणि डावीकडे किंवा उजवीकडे पहा

| Sakal

पांढऱ्या टी-शर्ट पॅंटमध्ये ब्लॅक अँड व्हाइट फोटो देखील घेऊ शकता. कॅमेरा हातात घ्या आणि आरशासमोर उभे राहून किंवा असे फोटो क्लिक करा.

| Sakal

तुम्ही आदित्य रॉय कपूरसारखा लांब शर्ट स्टाईल कुर्ता घालू शकता. जीन्सच्या खिशात एक हात ठेऊन तुम्ही पोझ देऊ शकता.

| Sakal