देशातच नाही तर परदेशातही ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचं वेड आहे.
ऐश्वर्या रायने 49 वा वाढदिवस साजरा केला आहे.
मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी ऐश्वर्या आजही लोकांच्या मनावर राज्य करते.
ऐश्वर्या 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.
ऐश्वर्याने 1997 मध्ये 'इरुवर' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
ऐश्वर्या आत्तापर्यंत तमिळ, तेलुगू, बंगाली, इंग्रजी आणि हिंदी भाषांमधील सुमारे ५० चित्रपटांमध्ये दिसली आहे.
ऐश्वर्याचं सौदर्य अजुनही भूरळ घालतं.