Ankita Lokhande: रब ने बना दी जोडी...

| Sakal

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी नेहमी चर्चेत असते.

| Sakal

त्यांनी 14 डिसेंबर 2021मध्ये लग्नगाठ बांधली होती.

| Sakal

अंकिता तिच्या सोशल मिडियावर नेहमीचं दोघांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

| Sakal

तिने पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

हे जोडपं नुकतच स्मार्ट जोडीमध्येही एकत्र दिसलं होतं.

| Sakal

अकिंताने फोन मध्ये विकीचं नाव 'विक्कू जिनी' म्हणून सेव्ह केलं आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

| Sakal