Babil Khan: 'तेच डोळे,तोच चेहरा', हुबेहूब इरफान खानच...

| Sakal

दिवंगत इरफान खानचा मुलगा बाबिल खान सध्या त्याच्या आगामी 'काला' सिनेमामुळे चर्चेत आहे.

| Sakal

नुकताच बाबिलच्या 'काला' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यामध्ये त्याला पाहून जो तो त्याला इरफान खानसारखाच दिसतोय असं म्हणतोय.

| Sakal

'काला' च्या ट्रेलर लॉंच दरम्यान बाबिलनं केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 'मला डेब्यू शब्द खटकतो..' असं त्यानं स्पष्ट शब्दात म्हणत अनेकांना सुनावलं आहे.

| Sakal

बाबिल खानचा 'काला' सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्वर रिलीज होणार आहे.

| Sakal

''जर मी इरफान खानचा मुलगा नसतो तर माझ्या सिनेमातील पदार्पणाची कोणाला काही पडली नसती..'',हे बाबिलचं वक्तव्य देखील चर्चेत आलं होतं.

| Sakal

बाबिल असंही म्हणाला होता की, ''इरफान खानचा मुलगा नसतो तर अजून ऑडिशन देत असतो,धक्के खात फिरलो असतो''.

| Sakal

''आपल्या कामानं मिळालेली ओळख याचा आनंद खूप वेगळा असतो'', असं म्हणून बाबिलनं चाहत्यांची मनं जिंकली होती.

| Sakal