Bollywood Bikini Actress : बिकीनीमध्ये सर्वात सुंदर कोण दिसतं?

| Sakal

बॉलीवूडमधल्या मलायकाती गोष्टच वेगळी आहे. बिकीनीमध्ये तिच्या फोटोंना मिळाले प्रतिसाद मोठा आहे.

| Sakal

बॉलीवूडची बेबो करिना कपूरनं बऱ्याच चित्रपटांमध्ये बिकीनी परिधान करुन चाहत्यांना धक्का दिला होता.

| Sakal

बाकी काही असो मलायकानं तिचं सौंदर्य तिच्या वयाच्या आड येऊ दिलेलं नाही.

| Sakal

नोराला विसरुन चालणार नाही. तिच्या बिकीनीतील लूकला मिळालेल्या कमेंटस भन्नाट आहे.

| Sakal

परदेशात स्थायिक झालेल्या प्रियांकानं बिकीनी लूकमध्ये फोटो शेयर करुन चाहत्यांना खूश करुन टाकलं होतं.

| Sakal

बिकीनीमध्ये नोराच्या वेगवेगळ्या लूक्सवर तिचे चाहते फिदा झाल्याचे दिसून आले.

| Sakal

सारा अली खाननं काही दिवसांपूर्वी बँकाकच्या किनाऱ्यावर केलेलं ते फोटोशुट चाहत्यांना आवडलं.

| Sakal

जान्हवी तर तिच्या फोटोंसाठी नेहमीच व्हायरल होत असते. तिचा बिकीनी लूक नेटकऱ्यांना घायाळ करुन गेला आहे.

| Sakal

केजीफच्या श्रीनिधीचा जेव्हा बिकीनीतील लूक समोर आला होता तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

| Sakal