Bollywood : बॉलिवूडमधल्या ब्लॅक ब्यूटीज्, विसला नाहीत ना?

सकाळ डिजिटल टीम

ही आहे बिपाशा बसू. तिच्या अदांनी चाहत्यांना कायम वेड लावलं

Bollywood Black Beauties

खळखळून हसणारी आणि प्रसंगी रडायला लावणारी अभिनेत्री काजोल

Bollywood Black Beauties

या ब्लॅक ब्युटीला विसरला नाहीत ना? तुमची लाडकी समीरा रेड्डी

Bollywood Black Beauties

आपल्या हॉटनेसने बॉलिवूड जगतात आग पेटवणारी मल्लिका शेरावत

ईशा गुप्ताच्या या हॉट फोटोने कित्येकांची झोप उडवली आहे

देशाची लाडकी अभिनेत्री प्रियांका चोप्रा. हीदेखील ब्लॅक ब्यूटी आहे

Bollywood Black Beauties

मल्लिकाच्या या फोटोने कित्येकांच्या झोपा उडवल्या होत्या

काजोल या फोटोमध्ये फारच सुंदर दिसतेय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.