Celebs Cancer Patient : या बॉलिवूड सेलिब्रिटींनी केला कॅन्सरशी सामना

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता संजय दत्तला लंग्ज कॅन्सर होता. त्यांचा कॅन्सर र चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला होता. मात्र त्याने यशस्वीपणे मात दिली.

ताहिरा कश्यप या अभिनेत्रीला २०१८ मधे ब्रेस्ट कॅन्सर झाला होता.

90's अभिनेत्री मनिषा कोयराला ओवॅरियन कॅन्सर झाला होता.

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला मेटास्टॅटिक कॅन्सर झाला होता यावर तीने यशस्वीपणे मात केली.

राकेश रोशन यांना २०१९ मधे थ्रोट कॅन्सर झाला होता.

अभिनेत्री महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर झाला. सध्या ती कॅन्सरवर उपचार घेत आहे.

अनुराग बासूंनी सुद्धा ब्लड कॅन्सरवर मात केली.

किरण खेर यांना ब्लड कॅन्सरमधील मल्टिपल मायलोमा प्रकारचा कॅन्सर झाला आहे. त्या सध्या कॅन्सरशी लढा देत आहे.

साल 2009 में लीजा रे ला बोन मॅरो (Bone Marrow) झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dutt | sakal