Shriya Saran: 'दृश्यम' फेम श्रियाचा बोल्ड अवतार! चाहते फिदा...

| Sakal

श्रिया सारण सध्या दृश्यम 2 या चित्रपटामूळे चर्चेत आहे.

| Sakal

श्रिया विजय साळगावकरची पत्नी नंदिनीची भूमिका साकारणारत आहे.

| Sakal

श्रिया अभिनयातच नाही तर नृत्यातही कुणापेक्षा कमी नाही. भारतीय शास्त्रीय तसेच पाश्चात्य नृत्यातही प्राविण्य आहे.

| Sakal

श्रियाने तिच्या कॉलेजच्या दिवसात फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते.

| Sakal

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.

| Sakal

त्यांनी दक्षिणेतील अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

| Sakal

साऊथमध्ये श्रियाला पहिली ओळख 'शिवाजी' (2007) चित्रपटातून मिळाली.

| Sakal