मंगळवारी जान्हवी कपूर मुंबईत एका जिमच्या बाहेर दिसली.
जान्हवी कपूर यावेळी मिनी ड्रेस आणि स्नीकर्ससह नो-मेकअप लुक मध्ये दिसली.
जान्हवी पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुलांच्या ड्रेसमध्ये कमाल दिसत होती
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या लूकसाठी चर्चेत असते .
ती तिच्या फिटनेसवरही खुप लक्ष देते.
जान्हवी कपूरने वर्कआऊटसाठी इतका छोटा ड्रेस घातल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे .
ती राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माही या आगामी चित्रपटात काम करणार आहे.