Harshita Gaur: मिर्झापूर'च्या डिंपीचा सुपरहॉट लूक...

| Sakal

'मिर्झापूर' सिरीजमध्ये अत्यंत साध्या वेशात दिसणारी डिंपी रियल लाईफमध्ये खूपच हॉट आहे. 

| Sakal

ती अनेकदा तिच्या हॉटनेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

| Sakal

तिचे हे फोटोज चाहत्यांच्या पसंतीसही पडतात. 

| Sakal

ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच हॉट फोटोज शेअर करत असते.

| Sakal

मिर्झापूर 2 मध्ये हर्षिताने गुड्डू पंडीतच्या बहिणीची म्हणजे डिम्पींची भूमिका साकारली आहे.

| Sakal

डिम्पी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड असल्याचे दिसून येते.

| Sakal

ती सोशल मिडियावर सक्रिय असते.

| Sakal