एकेकाळी हिंदी सीनेसृष्टी गाजवणाऱ्या रीना यांना ओळखलं का?
रीना रॉय यांचा आज ६६ वा जन्मदिन आहे
सौंदर्य आणि निखळ अभियनाच्या जोरावर रीना यांनी नाव कमावलं
८०च्या दशकात रीना यांनी दर्जेदार सिनेमे दिले
१९७२ मध्ये बीआर इशारांची फिल्म 'जरुरत' मधून पहिल्यांचा काम केलं
रीना रॉय रिफ्युजी सिनेमामधून शेवटी दिसल्या होत्या
आता त्यांनी पुन्हा ओटीटी प्लॅटफॉर्ममधून पर्दापण करण्याची इच्छा व्यक्त केलीय
रीना रॉय सध्या अशा दिसत दिसतात
त्यांचा हा लूक बघून फॅन्स चकीत झाले होते
नागिन अॅक्ट्रेस अशी त्यांची विशेष ओळख झाली होती
आता मात्र वयाच्या मर्यादा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत