Sanjana Sanghi: अप्सरा हो तूम या कोइ परी....

| Sakal

संजना तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

या फोटोत काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे

| Sakal

संजना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे .

| Sakal

नुकतच तिने तिच्या फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

| Sakal

ती या फोटोंमध्ये खूपच ग्लमरस दिसत आहे.

| Sakal

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये ती दिसली होती.

| Sakal

ती ट्रेडिशनल ड्रेसमध्येही कमालीची सुंदर दिसते.

| Sakal