Sonali Kulkarni: नवऱ्याच्या नव्हे तर ‘याच्या’ प्रेमात सोनाली....

| Sakal

सोनाली नेहमी तिच्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

| Sakal

सध्या सोनाली भटकंतीवर निघाली आहे.

| Sakal

ती नुकतीच पिंकसिटीमध्ये पोहचली आहे.

| Sakal

तिला जयपुर इतक आवडलय की ती त्याच्या प्रेमात पडली आहे.

| Sakal

ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.

| Sakal

तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

| Sakal

सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Sakal