अभिनेत्री मलायका अरोराने पुन्हा एकदा तिचे अतिशय बोल्ड फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मलायका हिरव्या रंगाच्या अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे.मलायका अरोराचा हा लूक आयुष्मान खुरानाच्या आगामी 'अॅक्शन हिरो' या चित्रपटातील 'आप जैसा कोई' या आयटम नंबरमधील आहे.
हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.
मलायकाच्या फोटोंना काही तासांतच लाखो लाईक्स मिळतात.
लवकरच मलायकाचा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर येणार आहे.
तिचा शोचं 'मुव्हिंग विथ मलायका' असं नाव आहे.
5 डिसेंबरपासून हा शो प्रसारित होइल