सेलिब्रिटींचं Depression दूर करणारं बॉक्स ब्रिदिंग टेक्निक माहितीये?

सकाळ डिजिटल टीम

Box Breathing Technique करत असताना, तुम्हाला दीर्घ श्वास घ्यावा लागेल. यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होते. 

Box Breathing Technique | esakal

यामुळे तुमच्या मनावर लक्ष केंद्रित करण्यास आणि तुमच्या श्वासाविषयी जागरूक होण्यास भाग पाडते. तणाव आणि नैराश्याच्या काळात प्रभावी.

Box Breathing Technique | esakal

याचे अनेक फायदे आहेत. यात दीर्घ श्वास घेतल्याने मज्जासंस्था शांत होते.

Box Breathing Technique | esakal

तणाव संप्रेरक कॉर्टिसॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मोड आराम होतो.

Box Breathing Technique | esakal

एकाग्रता वाढते, सकारात्मक विचार करण्यास मदत होते.

Box Breathing Technique | esakal

यात 4 सेकंद नाकातून श्वास घ्या. 4 सेकंद प्रतीक्षा करा. 4 सेकंदांसाठी श्वास सोडा. 4 सेकंद प्रतीक्षा करा. ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा पुन्हा करा.

Box Breathing Technique | esakal

असे नियमित केल्याने नैराश्य आणि चिंता ही समस्या दूर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Box Breathing Technique | esakal