काजळ हा डोळ्यांच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा घटक आहे.
काजळ लावल्यानंतर मुलींचे डोळे सुंदर दिसतात.
काजळ मुलींच्या डोळ्यांना बोलकं करतं.
काजळ लावलेले डोळे स्त्रिच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम करतं.
त्यामुळे मुलांना काजळ लावणाऱ्या पोरी अधिक आकर्षित वाटतात.
मुळात काजळ हे अनेक फायदे आहे. त्यामुळे काजळ लावणे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नजरदोष दूर करण्यासाठीही काजळ लावले जाते. त्यामुळेच लहान बाळांना आवर्जून काजळ लावले जाते.
अनेकदा मेकअप न आवडणाऱ्या लोकांनाही काजळ आवडते. मुळात काजळ देखील मेकअपचं सौंदर्य वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावतं. .
लूक आकर्षक बनवण्यासाठी काजळ हे अत्यंत महत्त्वाचं असतं.
काजळ तुमचे डोळ्यांना इन्फेक्शनपासून लांब ठेवते आणि डोळे स्वच्छ ठेवते.