तरूण मुलांना का आवडतात लग्न झालेल्या बायका?

| Sakal

काही मीडिया सर्वेक्षणांतून हे समोर आले आहे की, तरूण मुलांमध्ये लग्न झालेल्या बायका आवडण्याचं प्रमाण बरंच आहे.

| Sakal

मुलांनी मुलींपेक्षा विवाहित महिलांविषयी काही विशेष आकर्षण असतं.

| Sakal

मुलांचं म्हणणं असतं की, विवाहित महिलांमध्ये मॅच्युरीटी आणि अंडरस्टँडिंग जास्त असतं.

| Sakal

मुलींपेक्षा बायका अधिक इमोशनल असतात. भावनांना चांगल्या समजून घेऊ शकतात.

| Sakal

बायका अधिक विश्वसनीय वाटतात. अविवाहित मुलींपेक्षा विवाहित बायका आपल्या अनुभवाने अधिक सॅटिस्फाय करू शकतात.

| Sakal

बायका तरूण मुलांना लवकर समजून घेतात. त्यांना त्यांच्या आवडीनिवडी लवकर समजतात.

| Sakal

विवाहित बायकांसोबत रिलेशनशीप मध्ये असल्यावर ब्रेकअपचं फार टेंशन येत नाही. लवकर मुव्ह ओन होतात.

| Sakal