Mouni Roy: समुद्रकिनारी खुदकन् हसली 'मौनी'!

| Sakal

मौनीचे फोटो हे तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच वेगळी पर्वणी असते. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो.

| Sakal

मौनीनं ब्रम्हास्त्रमध्ये साकारलेली जुनून प्रेक्षकांना कमालीची भावली आहे. त्या भूमिकेनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

| Sakal

सोशल मीडियावर आपल्या आगळ्या वेगळ्या लूकमुळे मौनीला चाहत्यांची नेहमीच पसंती मिळताना दिसते.

| Sakal

आता समुद्रकिनारी वेगळ्या अंदाजातील मौनीचे फोटो नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. त्या फोटोंवर एकानं मौनीला शुक्राची चांदणी असे म्हटले आहे.

| Sakal

मौनीला आपल्याला कुणी ट्रोल करत असेल तर ते अजिबात आवडत नाही. त्यांना ती जशास तसे उत्तर देऊन गप्प करते.

| Sakal

एका मुलाखतीमध्ये मौनीनं लोकांनी ब्रम्हास्त्रला बॉयकॉट केले नाही. त्याला मिळालेलं यश हे अनेकांना आवड़लेलं नाही. असे म्हटले आहे.

| Sakal

मला जी लोकं ट्रोल करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे मला त्याचा काहीही फरक पडत नाही. असे त्या मुलाखतीमध्ये मौनी म्हणाली आहे.

| Sakal

आलिया - रणबीरच्या ब्रम्हास्त्रमध्ये मौनीनं तिच्या चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. यापूर्वी ती काही चित्रपटांमध्ये साईड हिरोईन म्हणून दिसली आहे.

| Sakal