ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो नुकत्याच झालेल्या कतार फिफा वर्ल्डकपमध्ये दिसला होता.
त्याचं सुटलेलं पोट आणि गोलमटोल झालेला चेहरा पाहून अनके फुटबॉलपटूंना आश्चर्याचा धक्का बसला होता.
आता हाच गोल मटोल रोनाल्डो तिसऱ्यांना बोहल्यावर चढणार आहे. तो त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असलेल्या सेलिना लॉक्स सोबत लग्न करतोय.
याबाबतची माहिती सेलिना लॉक्सने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. तिने YES, I do. I love you, forever Ronaldo असे म्हणत लग्नाला होकार दिली.
रोनाल्डोनेही या बिजनेस वुमनला कमेंटमध्ये I Love You म्हणत होकार दिला.