Breast size : छातीचा आकार कमी करण्यासाठी हे उपाय करा

| Sakal

छातीचा आकार गरजेपेक्षा जास्त वाढल्यास काही महिलांना ते अडचणीचे वाटू शकते. अशावेळी काही घरगुती उपायांद्वारे छातीचा आकार कमी केला जाऊ शकतो.

| Sakal

छातीचा आकार मोठा असल्यास पाठदुखी, स्नायू आखडणे, स्लीव्ह्जलेस घालण्यात अडचण अशा समस्या उद्भवतात.

| Sakal

आहारात चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करून लो कॅलरी आणि पौष्टिक आहार घ्या.

| Sakal

वेगात चालणे, पोहणे, धावणे असे व्यायाम करा.

| Sakal

अळशीच्या बिया खाल्ल्यास एस्ट्रोजन नियंत्रणात राहील.

| Sakal

ग्रीन टी प्या.

| Sakal

आवश्यक तेवढे घट्ट कपडे घाला.

| Sakal

अशाप्रकारे छातीचा आकार कमी करता येऊ शकतो.

| Sakal