वर्षअखेरीस लग्न झालेली जोडपी आता हनिमूनसाठी ठिकाणांचा शोध घेत असतील. अशा वेळी कोणते देश ठरतील स्वस्त ?
थायलंडला जाण्यासाठी विमानाचा खर्च फक्त ८ ते १० हजार खर्च येतो.
भारताचा शेजारी देश असलेला मालदीव हा येथील समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
मॉरीशसला तुम्ही वर्षभरात कधीही जाऊ शकता.
मलेशिया हा देश खरेदीसाठी प्रसिद्ध आहे.
ग्रीस हा एक प्राचीन देश आहे.
बाली हाही सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे.
नेपाळ हा भारतासाठी सर्वात जवळचा देश आहे.