iphone 13वर मिळवा भरगोस सवलत

नमिता धुरी

स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरू असलेल्या सवलत योजनांमध्ये अनेक वस्तू कमी दरात खरेदी करता येत आहेत.

Apple iphone 13 सुद्धा मोठ्या सवलतीसह विकला जात आहे.

या सेलमुळे तुम्हाला तुमच्या जुन्या अँड्रॉइड फोनपासून मुक्ती मिळेल.

Apple iphone 13 गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता. तरीही तो अजून लोकप्रिय आहे.

अॅमेझॉनवर Apple iphone 13 ७१ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे.

हा फोन फ्लिपकार्टवर ७३ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

या फोनवर एक्स्चेंज ऑफर उपलब्ध आहे.

तुम्ही जुना स्मार्टफोन देऊन आणखी सवलत मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.