आवडीचा पदार्थ खाताना जीभ पोळलीय ? मग हे उपाय करा; मिळेल आराम

| Sakal

आपला आवडता पदार्थ घाईत खाताना जीभ चांगलीच पोळून निघते. अशावेळी काय कराल ?

| Sakal

पाण्यात बेकींग सोडा मिसळून गुळण्या करा.

| Sakal

तिखट खाऊ नका.

| Sakal

बर्फाचा तुकडा पाण्यात धुऊन जीभेवर ठेवा.

| Sakal

शक्य तेवढे पाणी प्या.

| Sakal

जीभेवर मध लावा.

| Sakal

थंड दही खा.

| Sakal

जीभेवर व्हीटॅमिन ई तेल लावा.

| Sakal