बेस्ट मायलेज असलेल्या कार, किंमत ५ लाखांहून कमी

| Sakal

दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट ५ लाख रुपये असेल बाजारात तुमच्यासाठी अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत.

| Sakal

आज आपण बेस्ट मायलेज देणाऱ्या कार्सची लीस्ट पाहाणार आहोत ज्यांची किंमत ५ लाख रुपये आहे.

| Sakal

मारुतीची Alto K10 ही कार तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो

| Sakal

या कारची किंमत ३.३९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ५ लाखांपर्यत जाते.

| Sakal

Renault Kwid बजेट कार्सच्या यादीत ही कार दुसऱ्या क्रमांकावर आहे, याचे बाजारात १० व्हेरिएंट उपलब्ध आहेत

| Sakal

या कारची किंमत ४.६४ लाख रुपयांपासून सुरू होऊन ६.०९ लाखांपर्यंत जाते.

| Sakal

Maruti S-Presso कार 998cc BS6 स्टॅंडर्डसह २ ट्रांसमिशन आणि ६ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

| Sakal

या कारची किंमत ४.२५ लाख ते ४.९९ लाख रुपयांदरम्यान आहे.

| Sakal