Raosaheb Danve : बड्डे आहे दानवेंचा, जल्लोष साऱ्या जालन्याचा

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा आज वाढदिवस आहे.

Raosaheb Danve

ते जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहेत

Raosaheb Danve

जालना जिल्ह्यामध्ये त्यांचे अनेक समर्थक आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात येतो.

Raosaheb Danve

दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला.

Raosaheb Danve

दानवे यांनी १९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली 

Raosaheb Danve

 १९९० व १९९५ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले

Raosaheb Danve

ते आज ६८ वर्षाचे झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve