Cardi B : 'कार्डी स्वप्नात आल्याशिवाय राहणार नाही!'

| Sakal

अमेरिकन रॅपर कार्डी बी ने ६५ व्या ग्रॅमी पुरस्कारावर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

| Sakal

यंदाच्या महोत्सवातील कार्डीचा लूक हा भारतीय फॅशन डिझायनर गौरव गुप्तानं तयार केला होता.

| Sakal

कार्डीचा तो लूक सध्या सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

| Sakal

सध्या कार्डी वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

कार्डी ही तिच्या बोल्डनेससाठी देखील ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे काही काळ ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

| Sakal

गेल्या वर्षी कार्डीनं बेस्ट न्यु ऐज अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता.

| Sakal

ग्रॅमी जिंकल्यानंतर आता कार्डीवर चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

| Sakal

कार्डीच्या आगळया वेगळ्या पोशाखाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे.

| Sakal