lipstick: लिपस्टिक खरेदी करताना 'या' गोष्टी विशेष लक्षात ठेवा

| Sakal

तुम्ही आता जर का नविन लिपस्टिक घेणार असाल, तर ती ग्लिटर ग्लॉस घ्यावी.

| Sakal

इतर रंगासोबत तुम्ही एखादी मजेंडा रंगाची लिपस्टिक देखील खरेदी करावी.

| Sakal

एखादी मॅट लिपस्टिक सुध्दा तुम्ही खरेदी करू शकता.

| Sakal

खास करून क्रिमझन रंगाची लिपस्टिक तुम्ही खरेदी करू शकता.

| Sakal

लिपस्टिक घेतांना नेहमी पेस्टल शेड्स मध्ये घ्यावी.

| Sakal