Career in Anaesthesia: करियरच्या उत्तम संधी शोधताय? वाचा हे कोर्सेस

| Sakal

ॲनेस्थेशिया हा सर्जरीमध्ये वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. यात करियच्याही भरपूर संधी उपलब्ध आहेत.

| Sakal

ॲनेस्थेशियामध्ये बॅचल डिग्रीचे कोर्सेसही उपलब्ध आहे मात्र अनेकांना त्याची माहिती नसते.

| Sakal

ॲनेस्थेशियाशी संबंधित बॅचलर ऑफ सायन्स, ॲनेस्थेशिया टेक्नॉलॉजी, बीएससी ऑपरेशन अँड थिएटर टेक्निक, बीएससी मेडिकल टेक्नॉलॉजी, ॲनेस्थेशियामध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन अशा काही कोर्सचा समावेश आहे.

| Sakal

याबरोबरच अॅनेस्थेशियोलॉजीमध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिनचाही कोर्स तुम्ही करू शकता.

| Sakal

अॅनेस्थेशियोलॉजीमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमाही तुम्ही करू शकता.

| Sakal

पात्रता-तुम्ही फिजिक्स , मॅथ, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये बारावी पास असायला हवेत.

| Sakal

अॅनेस्थेशियाबाबत बोलायचं झाल्यास प्रत्येक जवळपास प्रत्येक रूग्णाच्या सर्जरीदरम्यान त्याला अॅनेस्थेशिया त्यामुळे या क्षेत्रात निश्चितच तुम्हाला यश मिळेल.

| Sakal