Technology Career : तंत्रज्ञानावर प्रेम असेल तर या क्षेत्रात करा करिअर

नमिता धुरी

आवडही जपायचीय आणि पैसाही कमवायचाय अशा वेळी तंत्रज्ञानाचे क्षेत्र करिअरसाठी उत्तम ठरते.

Technology Career

आजकाल सायबर सिक्युरिटी क्षेत्रात भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत.

Technology Career

यासाठी कम्प्युटर सायन्स किंवा बीटेकची पदवी असावी किंवा फोरेन्सिकमध्ये स्पेशलायजेशन करावे.

Technology Career

मानवाप्रमाणे काम करणारी यंत्रे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात तयार केली जातात.

Technology Career

यासाठी गणित, प्रोग्रामिंग, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र यांसारखे विषय शिकावेत.

Technology Career

कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी क्लाउड कम्प्युटिंगमध्ये काम करू शकतात.

Technology Career

क्लाउड कम्प्युटिंग शिकल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर आर्किटेक्ट, आयटी आर्किटेक्ट, क्लाउड कम्प्युटिंग इंजिनिअर म्हणून काम करू शकता.

Technology Career

नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये १०० नॅनोमीटरपेक्षाही लहान सूक्ष्मकणावर संशोधन केले जाते.

Technology Career

हा कोर्स केल्यानंतर प्रोडक्ट डेव्हलपमेंट, जेनेटिक हेल्थ इंडस्ट्री, कृषी तंत्रज्ञान आणि फॉरेन्सिक सायन्स क्षेत्रात करिअर करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Technology Career