Fungal Infection: वारंवार ‘फंगल इन्फेक्शन’ होतंय? ही काळजी घ्या

| Sakal

फंगल इन्फेक्शन सहसा त्वचेवर, तोंडाजवळ, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर होतात.

| Sakal

उष्ण आणि दमट वातावरणामुळे फंगल इन्फेक्शन ही समस्या होते.

| Sakal

या साठी वैयक्तीक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे

| Sakal

घरी किंवा आपल्या आजुबाजूला स्वच्छता राखा.

| Sakal

आठवड्यातून दोनदा केस धुवा

| Sakal

एकदा वापरलेले मोजे पुन्हा पुन्हा घालू नका. चुकूनही ओले शुज घालू नका.

| Sakal