Poor Celebrities : गरीब असले तर असे दिसले असते हे सेलिब्रिटी; पाहा फोटो

Sudesh

Barak Obama

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जर गरीब असते, तर असे दिसले असते. हा फोटो खरा नाही, तर एआयच्या मदतीने तयार केला आहे.

Poor Celebrities | Esakal

Robert Downey Jr.

आयर्न मॅन म्हणून प्रसिद्ध असलेला हा अभिनेता, गरीब असता तर असा दिसला असता. आर्टिफिशिअल इस्मो (arteficilismo) या इन्स्टा अकाउंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Poor Celebrities | Esakal

Donald Trump

ट्रम्प जर गरीब असते, तर खरंच त्यांना लोकांनी 'ट्रम्प तात्या' म्हणलं असतं काय?

Poor Celebrities | Esakal

Elon Musk

जगातील सध्याचा सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क जर गरीब असता, तर असा दिसला असता.

Poor Celebrities | Esakal

Angelina Jolie

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली जर गरीब असती, तर तिला कोणी 'जेवली का?' म्हणून देखील विचारलं नसतं.

Poor Celebrities | Esakal

Leonel Messi

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सी गरीब असताना स्वभावानेही किती गरीब वाटत आहे ना?

Poor Celebrities | Esakal

Dwayne Johnson

दि रॉक म्हणून ओळखला जाणारा हा बॉक्सर-अभिनेता जर गरीब असता, तर आपल्याकडे त्याला दगडूच नाव पडलं असतं.

Poor Celebrities | Esakal

Keanu Reeves

हॉलिवूडचा हा प्रसिद्ध अभिनेता गरीब असता तर असा दिसला असता. अर्थात, जॉन विकचा स्वॅग तरीही कायमच राहिला असता.

Poor Celebrities | Esakal

Pope Francis

पोप फ्रान्सिस जर गरीब असते तर कसे दिसले असते, हेदेखील या क्रिएटरने दाखवून दिलंय.

Poor Celebrities | Esakal

Brad Pitt

हॉलिवूडचा हा प्रसिद्ध अभिनेता जर गरीब असता, तर आपल्याकडे तरी त्याला सिनेमे मिळाले असते का हा प्रश्नच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poor Celebrities | Esakal