शाहिद ते वरूण; 'या' फॅशन डिझायनरच्या लग्नाला सेलिब्रिटींची हजेरी

| Sakal

कुणाल रावल आणि अर्पिता मेहता या प्रसिद्ध डिजायनर जोडीच्या लग्नाला बी टाऊनच्या सिताऱ्यांची हजेरी दिसून आली.

| Sakal

यावेळी कपूर कुटुंबासह बॉलीवुडच्या बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

| Sakal

शाहीद कपूर त्याच्या पत्नीसह या लग्नात हजर होता.

| Sakal

मलायका आणि अर्जून कपूरनेही या लग्नाला हजेरी लावली होती.

| Sakal

वरूण धवन त्याच्या पत्नीसह यावेळी लग्नात पोहोचला.

| Sakal

अर्पिता मेहता ही एक प्रसिद्ध फॅशम डिझायनर आहे.

| Sakal

अर्पिताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal