Chanakya Niti : हे लोक जीवनात सर्वाधिक भाग्यशाली असतात

साक्षी राऊत

चाणक्य निती

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रात मानवी जीवनाबाबत अनेक गोष्टी लिहील्या आहेत. आयुष्यात या प्रकारची मुले असणारे लोक किती सुखी असतात याबाबत बोलताना ते काय सांगतात वाचा

Chanakya Niti

आज्ञाधारी मुले

प्रत्येक पालकांना त्यांची मुले ही आज्ञाधारी असावी असे वाटते. आयु्ष्यात ज्यांना अशी मुले मिळाली ते फार भाग्यशाली असतात.

Chanakya Niti

संस्कारी मुले

संस्कारी मुले त्यांच्या आईवडिलांचं नाव मोठं करतात. ज्यांना अशी मुले मिळाली आहेत ते खरंच फार भाग्यशाली असतात.

Chanakya Niti

चांगले आणि वाईट यांच्यातला फरक कळणारी मुले

एका चांगल्या मुलांमध्ये चांगलं आणि वाईट यांच्यातील फरक समजून घेण्याची क्षमता असावी. हा गुण मुलांमध्ये अत्यावश्यक आहे.

Chanakya Niti

ज्ञानाचं महत्व

ज्या मुलांना ज्ञानाचं महत्व असतं ते आयुष्यात फार पुढे जातात. आणि त्यांच्या पालकांचं नाव मोठं करतात.

Chanakya Niti

नावलौकिक

जी मुलं आयुष्यात नावलौकिक मिळवतात अशांच्या पालकांसाठी ती गर्वाची बाब असते.

Chanakya Niti

अशी मुले कुटुंबाबरोबरच समजातही प्रतिष्ठा मिळवत पालकांचे नाव उंचावतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chanakya Niti