Maha Shivaratri : राशीनुसार महाशिवरात्रीला करा 'या' मंत्रांचा जप

| Sakal

 'ओम नागेश्वराय नमः' मंत्राचा 108 वेळा जप करावा.

| Sakal

 51 वेळा 'ॐ नमः शिवाय' हा जप करावा.

| Sakal

मिथुन राशीच्या लोकांनी शिवाच्या रुद्राष्टकांचे पठण करावे.

| Sakal

कर्क राशीच्या लोकांनी शिव चालिसाचे पठण करावे.

| Sakal

सिंह राशीच्या लोकांनी पंचाक्षरी मंत्राचा जप करावा.

| Sakal

कन्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाष्टक आणि सहस्त्रनामाचे पठण करावे.

| Sakal

तुळ राशीच्या लोकांनी शिव चालीसाचे पठन करावे.

| Sakal

वृश्चिक राशीच्या लोकांनी 'ओम पार्वतीनाथाय नमः' या मंत्राचा जप करावा.

| Sakal

'ओम अंगारेश्वराय नमः' या मंत्राचा जप करावा.

| Sakal

मकर राशीच्या लोकांनी 'ॐ भामेश्वराय नमः' मंत्रांचा जप करावा.

| Sakal

या राशीच्या लोकांनी शिव चालीसाचे पठन करावे.

| Sakal

शिवाष्टकांचे पठण करावे.

| Sakal