Priya Bapat: कधी न पाहिलेले प्रियाचे फोटो एकदा पहाच!

रुपेश नामदास

अभिनेत्री प्रिया बापट ही एक मॉडेल आहे.

Priya Bapat

प्रिया बापट आपल्या सगळ्यांना एक गुणी, सोज्वळ आणि तितकीच लोकप्रिय अभिनेत्री म्हणून परिचित आहे.

Priya Bapat

प्रिया बापटने अभिनयाच्या कौशल्यावर मराठी सोबतच हिंदी सिनेमामध्येही राज्य केले आहे.

Priya Bapat

प्रिया बापटने मराठी चित्रपट आणि बॉलिवुडमध्येही ठसा उमटवणा-या मराठी - हिंदी चित्रपटांसोबतच, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

Priya Bapat

एवढेच नाही तर प्रिया बापट एक निर्माती देखील आहे.

Priya Bapat

तसेच प्रिया बापटने अनेक कार्यक्रमदेखील होस्ट केले आहेत.

Priya Bapat

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून प्रिया बापटने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Priya Bapat

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Bapat