Prajakta Mali : चला बाजूला व्हा 'प्राजक्ता' आली...

Sandip Kapde

मराठीमोळी प्राजक्ता -

मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Prajakta Mali

प्राजक्ता माळी हिचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

Prajakta Mali

प्राजक्ता सतत प्रकाशझोतात असते.

Prajakta Mali

सिनेमा असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, प्राजक्ता चर्चेत असते

Prajakta Mali

प्राजक्ताचे आतापर्यंत न पाहीलेले फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत

Prajakta Mali

चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री -

प्राजक्ता माळी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे

Prajakta Mali

चाहते घायाळ-

प्राजक्ताचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत

Prajakta Mali

प्राजक्ताचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत

Prajakta Mali

नैसर्गिक अभिनय -

प्राजक्ताचा अभिनय देखील नैसर्गिक असतो

Prajakta Mali

प्राजक्तराज-

नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे.

Prajakta Mali

प्राजक्ता माळीचे कौशल्य -

अभिनय, व्यवसाय आणि अध्यात्म अशा विविध गोष्टी सध्या ती हाताळत आहे.

Prajakta Mali

चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर

तिचे अनेक चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

Prajakta Mali

नवीन चित्रपट कधी -

प्राजक्ताच्या नवीन चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत

Prajakta Mali

प्राजक्ताला पाहण्यासाठी चाहते आतुरलेले असतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali