Chetna Pande : कानात फुल, डोळ्यात नशा...समुद्र किनाऱ्यावर चेतनाची अदा

| Sakal

खतरों के खिलाड़ी फेम अभिनेत्री चेतना पांडे

| Sakal

चेतना सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

| Sakal

चेतनाने समुद्रकिनाऱ्यावरील आकाशी रंगाच्या बिकिनीमध्ये फोटोशूट केलं असून ती या बिकिनीमध्ये खूप सुंदर दिसत आहे

| Sakal

चेतनाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

| Sakal

या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस आणि कानात मोठ्या रिंग घातल्या आहेत

| Sakal